Friday, May 23, 2008

Mitra

तुज्यकडे मी नेहमीच ,
चोरून चोरून पाहिले,
तुला जे सग्य्चे होते,
ते मनातच राहिले,

तो बोलला माज्य्शी मित्रा सारखा,
पण प्रेम कधी केलेच नाही,
जीवनात आला फुलासारका
पण सुगध कधी दाकवला नाही,
तो इत्राशी बोलला आणि ,
माज्य्वर रुसला ,
माज्य्वर रुसून सुद्धा,
माला हवा हवा सा वाटला............